E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
दोन दहशतवादी ठार; पाच जवान जखमी
कठुआ
: जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, तर पाच जवान जखमी झाले. अधिकार्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सुमारे पाच दहशतवाद्यांचा गट असून, यातील तीन जणांचा शोध सुरू असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले.
चकमकी दरम्यान जोरदार गोळीबार आणि बॉम्ब हल्ले झाले. राजबागच्या घाटी जुठान भागातील जाखोले गावाजवळ झालेल्या या चकमकीत सुमारे पाच दहशतवाद्यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी भरत चलोत्रा जखमी झाले असून त्यांच्या चेहर्यावर जखमा झाल्या आहेत. कठुआ येथील रुग्णालयात उपचारानंतर त्यांना जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या मदतीने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवादी ठार झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, एका उपविभागीय पोलिस अधिकार्यासह तीन सुरक्षा कर्मचारी चकमकीच्या ठिकाणी अडकले आहेत. चकमक संपल्यानंतरच स्पष्ट चित्र समोर येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
Related
Articles
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
अधिवेशन झाले, हाती काय आले
01 Apr 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
अधिवेशन झाले, हाती काय आले
01 Apr 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
अधिवेशन झाले, हाती काय आले
01 Apr 2025
क्रिकेट सामना आणि विवाह
31 Mar 2025
भूकंपातील मृतांची संख्या तीन हजार ८५ वर
04 Apr 2025
आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या
04 Apr 2025
उसेन बोल्टच्या वडिलांचे निधन
03 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
अधिवेशन झाले, हाती काय आले
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात